Surprise Me!

SUPERFAST COMEDY EXPRESS | मी विमानदार आहे |

2021-02-25 131 Dailymotion

कलर्स मराठीवरील सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस या कार्यक्रमात एक पायलट एका मुलीला सतत प्रपोज करून हैराण करतोय. आणि तो स्वतःला तिच्यासमोर प्रूव्ह करण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. बघूया त्याचे हे खास प्रयत्न किती फळतायेत. reporter : Pooja Saraf video Editor : Omkar Ingale